Surprise Me!

राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा वाचायला तर घेतली... इतक्यात असं घडलं... Navneet Rana | Ravi Rana

2022-05-28 7 Dailymotion

खासदार Navneet Rana आणि आमदार Ravi Rana आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी घराबाहेर पडले होते. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणावरुन राजकीय रामायण पाहायला मिळालं. दिल्लीहून नागपुरात परतल्यावर राणा दाम्पत्यानं रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केले. (Surbhi shirpurkar story)
#NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #Hanumanchalisa #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon